पुणे

चाकणला पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

CD

चाकण, ता.१६ : येथील चक्रेश्वर मंदिर परिसरात बसलेला आरोपी गौरव मच्छिंद्र डोंगरे याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. या आरोपी विरोधात शस्त्र अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पोलिस हवालदार भैरोबा यादव, प्रीतम ढमढेरे, पोलिस शिपाई सुमीत जगताप यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Megablock: रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार, मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर ५ दिवस मेगाब्लॉक; कुठं आणि कधीपासून? पाहा वेळापत्रक...

Bhondu Baba Crime : भोंदू खरातच्या गुन्ह्यानंतर दोन महिन्यात राज्यात ३५ भोंदू बाबाविरोधात गुन्हे दाखल

IPL 2026, KKR vs GT: 'करो वा मरो' सामन्यात कोलकाताने हरला टॉस! कर्णधार रहाणे म्हणाला, 'आम्हाला तीन सामने आता...'

Gokul Milk Rate: ग्राहकांना फटका; गोकुळने गाय दुधाचा विक्री दर वाढवला

Latest Marathi News Live Update : IRS अधिकारी आकाश जैन यांची NTA येथे सहसंचालकपदी नियुक्ती

SCROLL FOR NEXT