पुणे

चास येथील शेतकऱ्यांना कृषिदूत करणार मार्गदर्शन

CD

चास, ता. १ : चास (ता. खेड) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत आकुर्डी येथील डॉ. डी. वाय.पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील कृषिदुतांचे आगमन झाले आहे. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमांतर्गत कृषिदूत परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात कृषिदूत आदित्य चंदरणे, अनिकेत हाजगुडे, श्रेयस चौधरी, ऋत्विक मोहूरळे, सोमेश चौरे, पांडुरंग भोसले हे सहा कृषिदूत ग्रामीण कृषी कार्यानुभवासाठी दाखल झाले आहेत. त्यांचे स्वागत चासचे सरपंच विनायक मुळूक, उपसरपंच पुनम रासकर, सदस्य जावेद इनामदार, संदीप ढमढेरे, राजेंद्र घाटकर, आशा टोके, सविता राहाणे, सुनील वाळुंज, स्वाती गायकवाड, सविता टोके, ग्रामसेविका पी. व्ही. डोके, रामभाऊ नाईकरे, अतुल रोडे तसेच ग्रामस्थांनी केले. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. एम. डी. जगताप, प्राध्यापक डॉ. एस. एन. पाटील, प्राध्यापक दिग्विजय पवार यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder: केतन हत्याकांडानंतरही सियाचा निर्ढावलेपणा कायम; लॉकअपमध्ये केली अशी मागणी की पोलिसही चकित

Maharashtra Weather: राज्यात पावसाचा जोर वाढणार! मुंबईसह २३ जिल्ह्यांना अलर्ट, हवामान विभागाचा नवा अंदाज

Latest Marathi News Live Update : भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन ताशी १२० किमी वेगाच्या अंतिम चाचणीसाठी जिंदहून रवाना

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट ! सियाला केतनसोबत लोहगडावर जायचे नव्हते, पण... आईचा मोठा दावा

Music Benefits: गाण्यामुळे मनाला का मिळते एवढी शांतता ? जाणून घ्या,'म्युझिक थेरपी'मागचं विज्ञान...

SCROLL FOR NEXT