पुणे

आखरवाडीत कृषिदूतांना औषध फवारणीची धडे

CD

चास, ता.८ : आखरवाडी (ता. खेड) येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठल मुळूक यांच्या शेतामध्ये जाऊन कृषिदूतांनी औषध फवारणीचे धडे गिरविले. तसेच प्रत्यक्ष कृती करत पिकांवर औषध फवारणी करून फवारणीचे तंत्रज्ञान समजून घेतले.
आखरवडी येथील शिवारात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात चतुर्थ वर्षात शिकणारे अक्षय औसरे, हर्षद चव्हाण, सुमीत खांडेकर, प्रतीक ढवण हे प्रशिक्षण घेऊन मार्गदर्शन करत आहेत. या कृषिदूतांनी आपल्याकडील माहिती शेतकऱ्यांना सांगत शेतकरी विठ्ठल मुळूक यांच्याकडून औषध फवारणीचे धडे घेतले. या उपक्रमासाठी डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. डी. जगताप, प्राध्यापक डॉ. एस. एन. पाटील, प्राध्यापक एम. डी नीचित यांचे मार्गदर्शन लाभते आहे.

02362

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

Matcha Drink : इन्स्टाग्रामपासून घराघरांत पोहोचले माचा! ‘हिरव्या माचा’ची देशभरात क्रेझ; गुगल सर्चमध्ये १३०० टक्क्यांची वाढ

SCROLL FOR NEXT