पुणे

मांजरवाडी येथे पन्नास टक्के मतदान

CD

खोडद, ता. १३ : शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत गावोगावी संमिश्र अशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी सरासरी ५० ते ६० टक्के मतदान झाले. मांजरवाडी गावात ५० टक्के मतदान झाले असून एकूण २५८० मतदानापैकी ९१५ मतदान झाले आहे. हिवरे तर्फे नारायणगाव येथे ५९ टक्के मतदान झाले आहे. एकूण असलेल्या ३०४७ मतदानापैकी १८०७ मतदान झाले आहे. खोडद गावात ६५.९३ टक्के मतदान झाले आहे. एकूण ३१८८ मतदानापैकी २१०२ मतदान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT