पुणे

शिरोली-बोरी शाळेत शिष्यवृत्तीबाबत मार्गदर्शन

CD

खोडद, ता. १४ : शिरोली-बोरी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातपुते यांनी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना सातपुते म्हणाले, ‘‘शालेय शिक्षणात विद्यार्थी गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज नियमित अभ्यास करावा. घरचा स्वाध्याय व वाचनाचे योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. विद्यार्थी गुणवत्ता वाढीबरोबर विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे शिक्षकांनी पालकांनी आवर्जून लक्ष द्यावे.’’
कार्यक्रमाचे नियोजन मनीषा चौधरी व वैशाली सातपुते यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक अंबादास वामन यांनी केले. सूत्रसंचालन एकनाथ तट्टू यांनी केले. तर हमीद पटेल यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Tragedy: मेट्रो स्लॅब कोसळल्याने ठाणे–मुंबई वाहतूक ठप्प, एकाचा मृत्यू; 3 ते 4 जखमी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर मृत्यूचे तांडव! टँकरला भीषण आग, चालक जळून खाक

Devgad Hapus : देवगड हापूसचा मोहोर काही दिवसांत काळवंडला; हवामान बदल की अज्ञात संकटाने बागायतदारांच्या आशा हिरावल्या?

Mumbai: मुलुंडमध्ये मोठी दुर्घटना! मेट्रोचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू, 3 ते 4 जखमी; तर अनेकजण अडकल्याची भीती

Sharad Pawar Health Update : शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पुढचे काही दिवस पुण्यातील घरीच विश्रांती

SCROLL FOR NEXT