पुणे

खोडद विद्यालयात साहसी खेळाचे प्रात्यक्षिक

CD

खोडद, ता. २३ : खोडद (ता. जुन्नर) येथील महात्मा फुले विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले, अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा दळवी यांनी दिली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक जालिंदर झिंजाड यांनी भूषविले. विद्यालयातील विद्यार्थी सोहम थोरात, जान्हवी खरमाळे, हर्षदा थोरात, तसेच इतर विद्यार्थ्यांनी महाराजांविषयी आपले विचार व्यक्त केले. विद्यालयाचे उपशिक्षक शशिकांत विश्वासराव यांनीही महाराजांविषयी आपले विचार व्यक्त केले. यावेळी हर्षदा थोरात, अक्षरा पोखरकर, निशांत वामन यांनी साहसी खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा दळवी यांनी कौतुक केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. शिक्षक राजीव कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक संजय पाटणकर यांनी आभार मानले.

01962

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT