पुणे

निमगाव महाविद्यालयात महात्मा फुले यांची जयंती साजरी

CD

खोडद, ता. ११ : निमगाव (ता. जुन्नर) येथे श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिपान पवार यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘‘शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन असून विद्यार्थ्यांनी ज्ञान, समता आणि मानवतेच्या मूल्यांना जोपासावे. महात्मा फुले यांचे विचार हे समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांनी या विचारांना अंगीकारावे.’’ या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle: ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना हृदयविकाराचा झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू, कशी आहे प्रकृती?

CSK vs DC Live : संजू सॅमसनचे शानदार शतक! IPL 2026 मधील पहिली Century; आयुष म्हात्रेही बरसला, चेन्नईने धावांचा डोंगर उभा केला

Sinhgad Road : खासदार मेधा कुलकर्णी यांनी प्रशासनाच्या डोळ्यात घातले अंजन

Pune News : सुनेत्रा पवारांना शिवसंग्रामचा पाठिंबा; डॉ. ज्योती मेटे यांची घोषणा

Pankaja Munde : नदी सुशोभीकरणासह प्रदूषणमुक्तीसाठीही काम करा; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे आदेश

SCROLL FOR NEXT