पुणे

दौंड तालुक्यातील ४११४ विद्यार्थी उत्तीर्ण बारावी परीक्षा : शेकडा निकाल ९३.७५ टक्के

CD

दौंड, ता. २६ : दौंड तालुक्यात बारावीच्या परीक्षेचा शेकडा निकाल ९३.७५ टक्के निकाल लागला असून, बारा कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेस बसलेल्या ४३८८ विद्यार्थ्यांपैकी ४११४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांपैकी ०२१४ विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य श्रेणी, १३१० विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी व २१०३ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली आहे. मुलींनी निकालात वर्चस्व राखले आहे.

तालुक्यात शंभर टक्के निकाल लागलेल्या कनिष्ठ महाविद्यालये : दत्तकला इंटरनॅशनल उच्च माध्यमिक विद्यालय (स्वामी चिंचोली), सरस्वती शिक्षण संस्था (रावणगाव), कै. बा. वी. राजेभोसले उच्च माध्यमिक विद्यालय (खानवटे), श्री. एन. टी. पवार कनिष्ठ महाविद्यालय (सोनवडी), मेरी मेमोरिअल उच्च माध्यमिक विद्यालय (गिरीम), श्री सद्‍गुरू उच्च माध्यमिक विद्यालय (देऊळगाव गाडा), नवयुग माध्यमिक विद्यालय (काळेवाडी), दिवंगत सुभाष बाबूराव कुल विद्यालय (वाटलूज), मदरसा इमामदूल उलूम युसुफिया उच्च माध्यमिक विद्यालय (दौंड), श्रीमती रंभाबाई कटारिया महाविद्यालय (बोरीबेल), अंबिका पब्लिक स्कूल (पाटस) व ब्राइट फ्युचर इंग्लिश स्कूल (खडकी).

शेकडा ९० ते ९९ टक्के निकाल लागलेली महाविद्यालये : श्री मंगेश मेमोरिअल (लिंगाळी) - ९९. ३१, कनिष्ठ महाविद्यालय (नानगाव) - ९८.४८, श्री फिरंगाई माता उच्च माध्यमिक विद्यालय (कुरकुंभ) - ९८.१८, शेठ जोतिप्रसाद विद्यालय (दौंड) - ९७. ६४, श्री गोपीनाथ उच्च माध्यमिक विद्यालय (वरवंड) - ९६.९०, मनोरमा मुलींचे उच्च माध्यमिक विद्यालय (केडगाव) - ९६.१५, स्वर्गीय लाजवंती भावनदास गॅरेला विद्यालय (दौंड) - ९५.३२, श्री सिद्धेश्वर महाविद्यालय (देऊळगाव राजे) - ९५, आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय (कानगाव) - ९४.८०, सेंट सेबॅस्टियन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (दौंड) - ९४.२०, स्वर्गीय मा. वि. भागवत महाविद्यालय (पाटस) - ९३.७५, खंबेश्वर शिक्षण संस्था (खामगाव) - ९१.८३, गुरुदेव दादोजी कोंडदेव उच्च माध्यमिक महाविद्यालय (मलठण) - ९०.

शेकडा ८९ ते ८५ टक्के निकाल लागलेली महाविद्यालये : श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय (दौंड) - ८९.०६, भैरवनाथ उच्च माध्यमिक विद्यालय (खुटबाव) - ८९.०४, भैरवनाथ उच्च माध्यमिक विद्यालय (वायरलेस फाटा - गिरीम) - ८८.८८, विद्या विकास मंदिर (यवत) - ८८. ७०, न्यू इंग्लिश उच्च माध्यमिक विद्यालय (पारगाव - सालूमालू) - ८७.५०, नागेश्वर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय (पाटस) - ८५.७१

शेकडा ६९ ते ७९ टक्के निकाल लागलेली महाविद्यालये : जवाहरलाल विद्यालय (केडगाव) - ७९.६९, कैलास शिक्षण संस्था (राहू) - ७६.६९, दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय (दौंड) - ७५.८०, भैरवनाथ शिक्षण मंडळ (भांडगाव) - ६९.२३.

व्यावसायिक अभ्यासक्रम शाखा : एआयएसएसएमएस आयटीआय (बोरीभडक) - १००, श्री गोपीनाथ विद्यालय (वरवंड) - ९७.८२, शेठ जोतिप्रसाद विद्यालय (दौंड) - ९८.१४, दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय (दौंड) - ८४.२१, कैलास विद्या मंदिर - ८८.८८.

टक्का घसरला
दौंड तालुक्यात बारावीच्या परीक्षेचा शेकडा निकाल ९३.७५ टक्के निकाल लागला असून, मागील वर्षी तो ९७.३२ टक्के इतका होता. यंदा बारा कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला असून, मागील वर्षी एकवीस महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के होता. मात्र मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT