पुणे

प्रमोद देशमुख यांचे निधन

CD

दौंड, ता. १७ : दौंड नगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रमोद बाळासाहेब देशमुख (वय ४७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नगरपालिकेच्या सलग तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी विविध समित्यांमध्ये काम पाहिले होते. दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे नगरपालिका नियुक्त संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. सामाजिक व धार्मिक कार्यामध्ये सहभागी होत त्यांनी तरुणांचे संघटन केले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Rare Otters in Sangli : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! कृष्णा नदीपात्रात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ पाणमांजरांचा कळप; 8 ते 9 पाणमांजरं दिसली एकत्र

SCROLL FOR NEXT