पुणे

दौंडमध्ये साठे उद्यानाच्या दुरुस्तीची मागणी

CD

दौंड, ता. १८ : दौंड शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उद्यानाची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. दुरूस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवदेनाद्वारे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे अध्यक्ष गौतम कांबळे यांनी ही मागणी केली आहे. दौंड शहरातील एकमेव अशा अण्णा भाऊ साठे उद्यानाची दुरवस्था झालेली असून त्यामध्ये नियमित देखभाल नसल्याने घाणीचे साम्राज्य आहे. शहरातील बालकांना खेळण्यासाठी कुठेही उद्यान उपलब्ध नाही तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी या उद्यानात विरंगुळा केंद्र नसल्याने गैरसोय होत आहे. नगरपालिकेने तातडीने दुरूस्ती न केल्यास १ ऑगस्ट रोजी या उद्यानात शिक्षक बांधवांसह निषेध सभा घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा गौतम कांबळे यांनी दिला आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

Latest Marathi News Live Update : बिबट्याची भीती, उन्हाचा तडाखा अन् गारपिटीचा फटका; मेंढपाळ अडचणीत

IPL 2026: ऋतुराज गायकवाडला संजू सॅमसनमुळे CSK संघात जाणवतोय धोका? माजी कर्णधाराचा खळबजनक दावा

Gemma 4 : इंटरनेटची गरज संपली! गुगलने लॉन्च केले Gemma 4; आता डेटा संपला तरी मोबाईल चालेल सुपरफास्ट, कसं वापरायचं पाहा

Gold Rate: सोनं 30 हजारांनी स्वस्त! चांदीही 1.6 लाखांनी घसरली; आता भाव वाढणार की अजून पडणार?

SCROLL FOR NEXT