पुणे

दौंडमध्ये ८८ जागांसाठी २२३ उमेदवार रिंगणात

CD

दौंड, ता. ३ : दौंड तालुक्यातील निवडणुका घोषित झालेल्या अकरा ग्रामपंचायतींपैकी वाटलूज ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ग्रामपंचायतच्या ८८ जागांसाठी एकूण २२३ उमेदवार रिंगणात आहेत.
याबाबत दौंडच्या नायब तहसीलदार ममता भंडारे यांनी माहिती दिली की, तालुक्यातील केडगाव, कुरकुंभ, पारगाव, मलठण, खोपोडी, वाटलूज, पांढरेवाडी, वाखारी, पानवली, वडगाव बांडे व नायगाव या अकरा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी वाटलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासह सर्व सदस्यांची निवड ही बिनविरोध झाली आहे. पानवली ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणुका लागलेल्या एकूण ८८ जागांसाठी २२३ उमेदवार रिंगणात आहेत. तर, सरपंचपदासाठी ४७ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी एकूण ५० मतदानकेंद्रे निश्चित केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालायं? ‘या’ कार्यालयात समजणार नेमके कारण; ‘ई-केवायसी’ दुरुस्तीस ३० एप्रिलपर्यंत मुदत; एप्रिलअखेर मिळणार एकत्रित ३००० रुपये

Panchang 10 April 2026 : शुक्रवार पंचांग! राहू काळ, शुभ वेळा आणि चंद्रबळ जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - १० एप्रिल २०२६

Easy to Make Breakfast Recipes : सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट आणि हेल्दी पनीर ब्रेड रोल्स

आजचे पंचांग आणि दिनविशेष - १० एप्रिल २०२६

SCROLL FOR NEXT