पुणे

दौंड शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

CD

दौंड, ता. १६ : शहरात दररोज पाच ते सहा तास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने महावितरणने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी आम आदमी पक्षाने ‘महावितरण’चे दौंड कार्यालयातील सहायक अभियंता सचिन रासकर यांच्याकडे केली आहे.
‘महावितरण’कडून विविध कारणे पुढे करून दौंड शहरात एक तास ते सहा तासापर्यंत वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे विजेवर अवलंबून असलेले व्यवसाय आणि उद्योग अडचणीत आले आहे. असह्य उकाड्यात वीज नसल्याने नागरिक त्रस्त असून, दुकानदारांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ‘महावितरण’च्या कारभारात सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे संयोजक रवींद्र जाधव यांच्यासह विनायक गवळी, श्‍याम महामुनी, शुभम धेंडे, रूपेंद्र जैन यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT