पुणे

दौंड शहरातून दुचाकीची चोरी

CD

दौंड, ता. ९ : दौंड शहरातील सन्मती अपार्टमेंटच्या खासगी वाहनतळातून एक लाख रुपये मूल्य असलेले दुचाकी वाहनाची चोरी झाली.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, विनय कुमार उपाध्याय (रा. सन्मती अपार्टमेंट, दौंड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ३१ मार्च रोजी त्यांची टीव्हीएस कंपनीची रेडर मॅाडेल असलेली दुचाकी वाहनतळातून चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. दौंड पोलिस ठाण्यात विनय उपाध्याय यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरीस गेलेल्या दुचाकीचे मूल्य एक लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod Rain : दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी; शेतशिवार गजबजले, बियाण्यांच्या दुकानांत वाढली गर्दी

Vaibhav Sooryavanshi: १५ वर्षीय वैभवबाबत राहुल द्रविडचं मोठं विधान; म्हणाला, तुम्ही कोणत्याही मुलाला...

Video: 'असा' रचला केतनच्या खुनाचा कट; सिया अन् चेतनचा कॅफेतला व्हिडीओ आला, हातात हात देऊन बसले अन् केलं प्लॅनिंग

INDW vs BANW: करो वा मरो सामन्यात टीम इंडियाची कसोटी; T20 WC मध्ये बांगलादेशविरुद्ध उतरले मैदानात

पत्रकारांना धमक्या देऊ नका; हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा, आदित्य ठाकरेंचे संजय पाटलांना खुले आव्हान

SCROLL FOR NEXT