पुणे

दौंडला अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून शिवीगाळ

CD

दौंड, ता. ११ : दौंड शहरात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे.
याबाबत दौंड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रूपेश कदम यांनी माहिती दिली की, बाबा चाँद शेख (वय २२, रा. भीमनगर, दौंड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने ९ एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार पीडित मुलीच्या आईला कळाल्यावर तिने जाब विचारला असता त्याने त्यांना जातिवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार बाबा चाँद शेख याच्याविरुद्ध बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (पॉक्सो) कलम व अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक (अॅट्रोसिटी) कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Rule: ग्राहकांची फसवणूक थांबणार! मेनू, बिल आणि डिस्प्लेवर पनीरची खरी माहिती द्यावीच लागणार, FDA चा कडक नियम लागू

Vaibhav Sooryavanshi : वैभव 'बालमजूर'; त्याने क्रिकेटपेक्षा अभ्यासावर लक्ष द्यावे! राजस्थान रॉयल्सविरुद्ध FIR दाखल होणार? Video

चाकणमध्ये ३ वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार, मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन्...; बिहारमधील मुलाचं कृत्य

Who is Nandini Sharma? महिला प्रीमिअर लीग गाजवली अन् थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात एन्ट्री; हॅटट्रिकचा अनोखा विक्रम नावावर...

कारला एसटी बस घासली, चालकाची सटकली; बस ड्रायव्हरसह महिला प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, मुंबईत खळबळ

SCROLL FOR NEXT