पुणे

दौंडमधील विद्यार्थी जिल्हास्तरीय कुस्तीस पात्र

CD

दौंड, ता. ३१ : पारगाव (ता. दौंड) येथे नुकतीच तालुकास्तरीय आंतरशालेय कुस्ती स्पर्धा पार पडली. त्यामध्ये दौंड शहरातील शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयातील गणेश जाधव (६८ किलो गट), कृष्णकांत जाधवर व ज्ञानेश्वरी देशमुख (५० किलो गट) यांनी पहिले स्थान पटकाविले आहे. या विद्यार्थ्यांची इंदापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य नवनाथ कदम यांनी दिली. त्यांना क्रीडा शिक्षक संताजी आटोळे व गुरूनाथ कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात स्वच्छता मोहीम; स्वच्छतेसाठी 'स्विपिंग मशीन'चा वापर, महानगरपालिकेकडून साफसफाई सुरू

OBC Reservation: 'सरकारकडून लिखीत आश्‍वासनाशिवाय माघार नाही': ओबीसींचा एल्गार; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची उपोषण स्थळाला भेट

जरांगेंना मुंबई सोडावी लागणार? पोलिसांनी पाठवली नोटीस, कोर्टात दुपारी महत्त्वाची सुनावणी

Kolhapur Firing News : बहिणीने केलेल्या प्रेमविवाहाच्या रागातून मेहुण्याला गोळी घातली, घटनेतील मुख्य कारण आलं समोर

OBC Reservation: उद्यापासून ओबीसी संघटनांचे ‘इशारा आंदोलन’; आरक्षणाच्या संरक्षणासाठी नागपूर विभागात आंदोलन होणार

SCROLL FOR NEXT