पुणे

दौंडमध्ये २९ अर्ज दाखल

CD

दौंड : दौंड नगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी २९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक कामासाठी रविवारची साप्ताहिक सुट्टी रद्द करून नगर पालिका व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सुरू राहिल्याने त्याचा इच्छुकांनी लाभ घेत अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी नीलप्रसाद चव्हाण यांनी रविवारी (ता. १६) याबाबत माहिती दिली. सदस्यपदाकरिता रविवारी (ता. २७) उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने तर १ अर्ज ऑफलाइन पद्धतीने दाखल झाले. तर जनतेतून थेट निवडून द्यावयाच्या नगराध्यक्षपदाकरिता एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (ता. १७) अंतिम दिवस असून दौंड नगरपालिका टाऊन हॅालमधील कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

SCROLL FOR NEXT