पुणे

माजी सरपंचाला साडेनऊ वर्षांनंतर अटक

CD

दौंड, ता. २७ : वाळूचोरी रोखणाऱ्या तलाठ्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वामी चिंचोलीच्या माजी सरपंचासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी तब्बल साडेनऊ वर्षांनंतर अटक केली. शुक्रवारी (ता. २७) न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पुणे-सोलापूर महामार्गावर १० ऑगस्ट २०१६ला तत्कालीन तलाठी शशिकांत सोनवणे वाळूचोरीवर कारवाई करत होते. त्यावेळी आरोपींनी सोनवणे यांना ट्रकमधून ओढून बेदम मारहाण केली होती. त्यांना ट्रकच्या चाकाखाली टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणि ''ॲट्रॉसिटी'' कायद्यानुसार गुन्हा दाखल होता. मात्र, दीर्घकाळ ही कारवाई प्रलंबित होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

आवडत्या क्रिकेटपटूविरोधात डॉ. आंबेडकरांनी लढवली होती निवडणूक, हा प्रसंग एकदा वाचाच...

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

SCROLL FOR NEXT