पुणे

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या बारामती अध्यक्षपदी पिंटू सावंत

CD

डोर्लेवाडी, ता. २४ : बारामती तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या एन.जी.पी. ४५११ अध्यक्षपदी पिंटू दादाराम सावंत व सचिवपदी अनिल माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बारामती तालुका ग्रामपंचायत संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड बैठक शुक्रवारी (ता. २०) बारामती पंचायत समिती येथे संघटनेचे जिल्हा सचिव दयानंद भिंगारदिवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी पिंटू दादाराम सावंत (वंजारवाडी) यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी अभिजित काशिनाथ गवळी (उंडवडी सुपे) आणि मयूर गोपीचंद शेडगे (कुरणेवाडी), कार्याध्यक्षपदी विशाल महादेव जराड (जराडवाडी), सचिवपदी अनिल माने (झारगडवाडी), सहसचिवपदी सिद्धेश्वर सुधाकर नगरे (सुपे), प्रसिद्धी प्रमुखपदी सोमनाथ पोपट भिले (डोर्लेवाडी) यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ सल्लागार म्हणून अशोक कोकरे (पणदरे), शरद शंकर जाधव (बऱ्हाणपूर) आणि गणेश शिवाजीराव मोरे (मेडद) यांची नियुक्ती केली. संघटकपदी प्रशांत मुकुंद भैकी (मुर्टी), रवींद्र भिसे (काटेवाडी), दादा पारसे (कोऱ्हाळे खुर्द), अनिल यशवंत भोसले (खराडेवाडी), रमेश सूळ (मुढाळे) आणि अक्षय जगताप (जळगाव क. प.) यांची निवड केली. महिला प्रतिनिधी म्हणून वृषाली शांताराम यादव यांची नियुक्ती केली.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अडी अडचणी,समस्या व न्याय आणि हक्कासाठी शासनदरबारी प्रभावीपणे प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर सावंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणे वाढली; मानवी तस्करी रोखण्यासाठी संसदेत आवाज

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

Latest Marathi News Live Update : लग्न जुळत नसल्याने युवकाने संपवलं जीवन

Solapur News : सावळेश्वर टोल नाक्यावर चालकाला बेदम मारहाण; वाहतूक ठप्प, तणावाचे वातावरण

SCROLL FOR NEXT