NEET Paper leak Case: नीट पेपरफुटीप्रकरणी महिलेला अटक; बिबवेवाडीतील मनिषा वाघमारे पोलिसांच्या ताब्यात; विद्यार्थ्यांना आरोपींपर्यंत पोहोचविल्याचा संशय!

Manisha Waghmare arrested for suspected role in exam fraud case: नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील महिलेची अटक; विद्यार्थ्यांना ‘गेस पेपर’च्या माध्यमातून रॅकेटपर्यंत पोहोचविल्याचा संशय, मोबाईल-लॅपटॉप जप्त करून आर्थिक व्यवहारांची चौकशी
Bibwewadi NEET Paper Leak Case: Key Suspect Manisha Waghmare in Custody

Bibwewadi NEET Paper Leak Case: Key Suspect Manisha Waghmare in Custody

esakal

Updated on

पुणे: देशभरात गाजत असलेल्या नीट (एनईईटी) परिक्षेच्या पेपरफुटीप्रकरणाचा तपास आता पुण्यापर्यंत पोहोचला असून, पोलिसांनी बिबवेवाडी परिसरातील एका महिलेला अटक केली आहे. मनिषा वाघमारे असे या महिलेचे नाव आहे. विद्यार्थ्यांना पेपरफुटी रॅकेटमधील आरोपींपर्यंत पोहोचविण्यात तिची भूमिका असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com