पुणे

देऊळगाव, वडगाव रस्त्याचे काम कासवगतीने

CD

देऊळगाव राजे, ता.१७ : देऊळगाव राजे ते वडगाव दरेकर (ता. दौंड) येथील रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. रस्त्यावर कामासाठी टाकलेल्या खडीच्या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.
देऊळगाव राजे ते वडगाव दरेकर हे पाच किलोमीटरचे अंतर आहे. यातील दोन किलोमीटर रस्त्याचे काम विशेष दुरुस्ती योजनेतून सुरू आहे. या रस्त्यामधील देऊळगाव राजे गावठाणात काँक्रिट रस्ता झाला आहे; परंतु रस्त्याच्या कडेला असणारी साइडपट्टी पूर्णतः भरलेली नाही. तसेच पुढील डांबरीकरण कामासाठी अर्धाकीलोमीटर रस्त्यावर कडेला खडीचे ढिगारे टाकलेले आहेत. सध्या ऊस वाहतूक रस्त्याने मोठा संख्येने सुरू आहे. ढिगाऱ्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे संथ गतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाबद्दल देऊळगाव राजे व वडगाव दरेकर ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत.



0696

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma Health Update: अभिषेक संघासोबत स्टेडियममध्ये दिसला, पण का नाही खेळला? पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांची पुण्यासाठी पहिलीच डीपीसी बैठक; १ हजार ३२ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी डोळ्यावर पट्टी बांधली का हे पाहावे लागेल - संदीप देशपांडे

जिनिलियाला पहिल्यांदा घरात पाहिल्यावर काय होती विलासराव देशमुखांची प्रतिक्रिया? रितेशने सांगितला तो प्रसंग

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

SCROLL FOR NEXT