पुणे

यवतला रोटरी क्लबच्या वतीने प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

CD

देऊळगाव राजे, ता.२५ : यवत (ता. दौंड) येथे रोटरी क्लब दौंड व पंचायत समिती कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक सेंद्रिय शेती कार्यशाळा शेरू ॲग्रो टुरिझमचे आयोजन केले होते. यामध्ये सेंद्रिय शेतीद्वारे वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या निवडक प्रगतशील शेतकऱ्यांना रोटरी शाश्वत शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी तुकाराम कतुरे (हिंगणीबेर्डी), तानाजी डोंबे (खोर), डॉ. अरुण देवकर (देवकर वाडी), विकास म्हेत्रे (सहजपूर), संतोष नलगे (कोळगाव ता. श्रीगोंदा), राजेंद्र कदम (राजेगाव), शिवाजी परकाळे (कौठा), अभिषेक पोटे (बोरिबेल), अमोल मोरे (भांबोरा), महेश फडतरे (वरवंड), पांडुरंग लोणकर (गोपालवाडी) आदी शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात आला.
रोटरी प्रांत पर्यावरण विभागाचे संचालक राजेंद्र कुमार सराफ, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ, रोटरी क्लब दौंडचे अध्यक्ष दीपक शासम, डायना बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष डॉ. विनोद पाटील, दिनेश अडसूळ, रमेश भद्रोड, प्रज्ञा राजोपाध्ये, रोटरी क्लबचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

00778

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway: कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचे डबे वाढणार, लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Marriage Blessing Temple India : अजूनही 'सिंगल' आहात? लग्न ठरत नाहीये? 'या' प्राचीन मंदिरात कमरेला माळ बांधून फक्त 9 प्रदक्षिणा मारा, मग लग्न ठरलंच म्हणून समजा...!

Gudi Padwa 2026: यंदा गुढी पाडवा 18 की 19 मार्चला? जाणून घ्या तारीख, वेळ, शुभ मुहूर्त अन् सणाचे महत्त्व

Love Marriage : 'या' ठिकाणी मुलींच्या लव्ह मॅरेजला फूल पर्मिशन; आवडला पुरुष की कर लग्न! वाटेल तेव्हा घटस्फोट, शेजारील देशाशी आहे संबंध

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृ्त्यू

SCROLL FOR NEXT