पुणे

दावडी येथील विद्यालयाची चित्रकला ग्रेड परीक्षेत बाजी

CD

दावडी, ता. १३ ः दावडी (ता.खेड) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत बाजी मारली. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत विद्यालयाचा निकाल ९७.९१ टक्के लागला असून ४८ पैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ‘ब’ श्रेणीत ३ तर ‘क’ श्रेणीत ४४ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. तर, एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचा निकाल ९३.१५ टक्के लागला असून ७४ विद्यार्थ्यांपैकी ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ‘अ’ श्रेणीत ७, ‘ब’ श्रेणीत १२ तर ‘क’ श्रेणीत ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या यशामागे कलाशिक्षिका सरस्वती बनसोडे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. प्राचार्या रत्नप्रभा शितोळे, पर्यवेक्षक तुकाराम गायकवाड, स्थानिक शाळा समितीचे सदस्य, दावडीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : केंद्र सरकारचे लक्ष पुरवठा साखळीवर

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT