पुणे

श्री क्षेत्र निमगाव खंडोबा येथे होम मिनिस्टर कार्यक्रम

CD

दावडी, ता. ७ : श्री क्षेत्र निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे राजमुद्रा ग्रुपच्या वतीने तिथीनुसार भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले होते. यंदा या शिवजयंती उत्सवाचे २०वे वर्ष असल्याने ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
गावामध्ये शुक्रवारी (ता. ६) सकाळी ८.३० वाजता शिवज्योतीचे आगमन झाले. त्यानंतर महाशिवआरती करण्यात आली. रात्री ८.३० वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीमध्ये शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. त्यानंतर रात्री ९.३० वाजता महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विजेत्यांना आकर्षक भेट वस्तू व मानाच्या पैठणी देण्यात आल्या. या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आयोजन राजमुद्रा ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांसाठी नाष्ट्याची व्यवस्था केली होती.

00176

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli News: स्कूटीवरून दोन तरूण आले, कारवर पेट्रोल टाकून आग लावली अन्...; डोंबिवलीत नेमकं काय घडलं?

Jalgaon News : कर्जमाफीचा शब्द पाळला! पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून स्वागत, तर खडसेंकडून सरकारवर टीकास्त्र

Accident: मालगाडीचा मोठा अपघात! रुळ उखडले अन् चाकेही वेगळी झाली; रेल्वेचे ७ ते ८ डब्बे रुळावरून घसरले

Mumbai News: न्यायालयीन कामकाजाचा न्यायमूर्तींच्या आरोग्यावर परिणाम, कामाच्या ताणाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी

मालिकाविश्वात 'या' अभिनेत्याचा दमदार कमबॅक ! आनंदी मालिकेत दिसणार वयाने मोठा नवरा आणि तरुण बायकोची कथा ?

SCROLL FOR NEXT