पुणे

बलात्कारप्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

CD

घोडेगाव, ता. ८ : विवाहितेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार तीन आरोपींना घोडेगाव पोलिस ठाण्यातील पथकाने अटक केली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली. ही २३ जून रोजी घटना घडली होती.

आदेश अशोक जाधव, संदेश अशोक जाधव (दोघे रा. पिंपळगाव घोडे, ता. आंबेगाव) व संजय सुरेश शिंदे (रा. जवळके, ता. खेड) यांना घोडेगाव पोलिस ठाण्यातील पथकाने भीमाशंकर परिसरातील जंगलातून ताब्यात घेण्यात आले. आकाश चंद्रकांत भालेराव याला त्याच दिवशी पोलीसांनी ताब्यात घेतले होते.
पीडित महिलेला आकाश चंद्रकांत भालेराव या तिच्या प्रियकराने मोटारसायकलवरून अज्ञात ठिकाणी नेले. तेथे दोघे बसले असताना मोटार सायकलवरून आदेश, संदेश व संजय हे तिघे आले व त्यांनी पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर संबंधित महिलेने घरी येऊन सांगितले व नंतर घोडेगाव पोलिस ठाण्यात या चौघांविरोधात तक्रार दिली. त्यावेळी पोलिसांनी आकाश याला त्वरित ताब्यात घेतले मात्र त्याचे तीन साथीदार फरार झाले होते.

दरम्यान, या घटनेची त्वरित दखल घेत सहायक पोलिस उपनिरीक्षक किशोर वागज, पोलिस हवालदार मनीषा तुरे, अमरदीप वंजारी, समीर कांबळे, नीलेश तळपे, स्वप्नील कानडे हे घोडेगाव पोलिस ठाण्याचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने विविध ठिकाणी यांचा तपास करून अखेर भीमाशंकर परिसरातील जंगलातून या तीन जणांना ताब्यात घेतले.


02284

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT