Shravan 2023  sakal
पुणे

Shravan 2023 : श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी हाेताे, श्री हरिश्चंद्र महादेव यात्रा उत्सव

घोडेगाव (ता आंबेगाव) येथील श्री हरिश्चंद्र महादेव यात्रा उत्सव आजपासून सुरू झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

घोडेगाव : घोडेगाव (ता आंबेगाव) येथील श्री हरिश्चंद्र महादेव यात्रा उत्सव आजपासून सुरू झाला आहे. सकाळी अभिषेक झाल्यानंतर नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संत तुकाराम महाराजांनी श्रावणी तिसऱ्या सोमवारी यात्रा उत्सवाची परंपरा सुरू केली आहे, असे देवस्थान अध्यक्ष प्रशांत काळे यांनी सांगितले.

येणाऱ्या भक्त, भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी देवस्थान विश्वस्त, घोडेगाव, पंचक्रोशीतील ग्रामस्थ प्रयत्न करत असल्याचे देवस्थान अध्यक्ष प्रशांत काळे व विश्वस्त राजेश काळे यांनी सांगितले.

सायंकाळी मानाचा हाराची विधीवत पारंपारिक वाद्यात मिरवणूक काढण्यात काढली. उद्या कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. खेळण्याची दुकाने व खाण्याची दुकाने घोडेगावात सजली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Latest Marathi News Live Update: व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीसाठी शासनाची मंजुरी

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Commonwealth Para Athletics: तोरणडोंगरीच्या जिल्हा परिषद शाळेतील दिलीप गावितची ग्लास्गो राष्ट्रकुल पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णभरारी

SCROLL FOR NEXT