पुणे

काळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

CD

घोडेगाव, ता. १० : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील बी. डी. काळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विज्ञान विभाग यांच्यावतीने ‘मानव - बिबट सहजीवन’ या विषयी व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी माणिकढोह बिबट निवारा केंद्राचे डॉ. महेंद्र ढोरे विद्यार्थ्यांना बिबट्याची जीवनशैली, स्वभाव, सवयी आणि त्याचे वास्तव्य याबद्दल मार्गदर्शन केले.
तसेच, घोडेगाव वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर, मानद वन्यजीव रक्षक धनंजय कोकणे यांनी देखील माहिती दिली. याप्रसंगी आकाश डोळस, वैभव नेहरकर, संजय गायकवाड, डॉ. पुरुषोत्तम काळे, वाणिज्य विभाग समन्वयक प्रा. सूर्यकांत कदम, प्रा. रेश्मा शिंदे, प्रा. रेखा कडाळे, प्रा. अनिकेत खरात आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकन सैन्याकडून हॉर्मुझजवळील 'बंदर अब्बास'मध्ये हवाई हल्ले

Yashvi Patel: पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर, तरीही मारली बाजी! पाहा कसं पुण्याच्या यश्वी पटेलने नागपूरच्या खेळाडूला धूळ चारली!

Gluten Free Breakfast : ग्लूटेन-फ्री आणि टेस्टी! असा बनवा चविष्ट, पोटभर आणि फिटनेस फ्रेंडली ज्वारीचा उपमा!

भारत-नायजेरिया : नेहरूंपासून मोदींपर्यंत, दोन बलाढ्य देशांचे मैत्रीचे संबंध

Ambenali Ghat Accident: ‘ही दोस्‍ती तुटायची नाही’ म्‍हणतच जगाचा निरोप; आंबेनळी घाटात जीव गमावलेले पाचही जिवलग मित्र, आसगाव झाले सुन्न ..

SCROLL FOR NEXT