पुणे

घोडेगाव तहसील कार्यालयात टपाली मतदान सुविधा केंद्र

CD

घोडेगाव, ता. ३ ः आंबेगाव तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती आंबेगाव सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या अनुषंगाने निवडणूक कामकाजावर नियुक्त असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतपत्रिका (Postal Ballot) मतदानासाठी घोडेगाव तहसील कार्यालय येथे टपाली मतदान सुविधा केंद्राची (Facilitation Centre) व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशानुसार आंबेगाव तालुक्यातील इतर ठिकाणी निवडणूक कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या टपाली मतदानासाठी सुविधा केंद्र ४ फेब्रुवारी व ५ फेब्रुवारी या दोन्ही दिवशी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत तहसील कार्यालय येथे कार्यरत राहील. मतदानाचा हक्क टपाली मतदानाद्वारे बजावणाऱ्या सर्व मतदारांच्या सोयीसाठी गट- गणनिहाय व्यवस्था करण्यात आली आहे. टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांची एकूण संख्या ५२५ इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Policy : ऑनलाइन फसवणुकीत तुमच्या पैशांचे नुकसान झाले? घाबरू नका, RBI देणार ₹25,000 पर्यंत भरपाई! काय आहे मोठा निर्णय?

आणि भरत जाधवमुळे मकरंद अनासपुरेंनी मिशी काढली.... 'साडे माडे तीन'च्या वेळेचा न ऐकलेला किस्सा

Mumbai Crime : मुंबईत वन्यप्राण्यांची तस्करी उघड? जुहूत घरातून जिवंत मगरीसह कासव जप्त; २९ वर्षीय इम्रान शेख पोलिसांच्या ताब्यात

अशोक सराफांची 'प्रियतमा' जगतेय हलाखीत आयुष्य ! कशी झाली 'ही' अवस्था जाणून घ्या

Leopard Attack Sangli : 6 वर्षाच्या चिमुरड्याला ठार करणारा नरभक्षक बिबट्या जेरबंद; पिंजऱ्यात कैद करुन वन विभागाने कुठे नेले त्याला...

SCROLL FOR NEXT