पुणे

आदर्श डॉक्टर पुरस्कार डॉ. पियुष घाडगे यांना जाहीर

CD

घोडेगाव, ता. २५ : रांजणी (ता. आंबेगाव) येथील डॉ. पियुष संजय घाडगे यांना ‘स्व. सुकाशेठ जाधव स्मृती गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शनिवारी (ता. २८) जाधववाडी येथे हा गौरव सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती उपसरपंच संपतराव जाधव यांनी दिली.
स्व. सुकाशेठ जाधव स्मृती गौरव समितीच्या वतीने विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार असून, यात डॉ. पियुष घाडगे यांना ‘आदर्श डॉक्टर’ पुरस्काराने गौरविण्यात येईल. डॉ. घाडगे यांचे वैद्यकीय शिक्षण पुण्यात झाले असून, त्यांचे मूळ गाव वडगाव कांदळी (ता. जुन्नर) आहे. त्यांचे वडील डॉ. संजय घाडगे मागील ३० वर्षांपासून रांजणी परिसरात रुग्णसेवा देत आहेत. कोरोना काळात घाडगे परिवाराने बजावलेली निःस्वार्थ सेवा आणि गोरगरीब रुग्णांवरील अल्पदरातील उपचार यांची दखल घेऊन समितीने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. डॉ. घाडगे यांच्या संपूर्ण कुटुंबाचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. साहजिकच घाडगे परिवाराची वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या योगदानाची दखल घेऊन स्वर्गीय सुकाशेठ जाधव , फूलवाले स्मृती गौरव समितीने डॉ. घाडगे यांना आदर्श वैद्यकीय सेवेबद्दलचा पुरस्कार देऊन गौरवणार असल्याची जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT