पुणे

''संविधान भवनाचा मार्ग मोकळा''

CD

​घोडेगाव, ता. ४ : आंबेगाव तालुक्याचे भूषण ठरणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक आणि संविधान भवन उभारणीच्या प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली असून, त्यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जागा हस्तांतरित करण्याबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक व संविधान भवन समितीचे अध्यक्ष गौतम खरात यांनी दिली. स्मारकासाठी कृषी विभागाची ५ एकर जागा सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ही जागा तातडीने हस्तांतरित व्हावी, यासाठी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या दालनात संबंधित अधिकारी आणि समिती पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन वळसे पाटील यांनी दिले असल्याचे खरात यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बाबासाहेब आंबेडकरांचे आशीर्वाद नसते तर मला ही संधी मिळाली नसती - रामदास आठवले

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डे-नाईट टेस्टसाठी भारतीय संघात मोठा बदल; कधी अन् कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT