पुणे

आमोंडी शाळेत शालेय वस्तूंचे वाटप

CD

घोडेगाव, ता. २५ : आमोंडी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १४४ विद्यार्थ्यांना हिंदुस्तान फीड्सच्या सीएसआर निधीतून डब्बा पिशवी व जेवणाच्या डब्यांचे वाटप करण्यात आले. श्री स्वामी समर्थ दूध संकलन केंद्राच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या शीलाताई लोहकरे, उपसरपंच धनंजय फलके, सामाजिक कार्यकर्त्या कमल दरेकर, श्रद्धा फलके, ज्ञानेश्वर काथेर, मच्छिंद्र महाजन, किरण नरवडे उपस्थित होते. मुख्याध्यापिका वैशाली भोंडवे, सुनील पाटील, आशा पाटील, अलका उंडे, विजय पवार यांनी नियोजनात सहभाग घेतला. संजय फलके यांनी प्रास्ताविक केले, सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर अलका उंडे यांनी आभार मानले.

04852

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT