पुणे

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

CD

घोडेगाव, ता. १ : आंबेगाव तालुक्यातील आमोंडी येथील धावडी वस्तीत भक्षाच्या शोधात असताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभाग आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. बचाव मोहिमेनंतर बिबट्याची रवानगी माणिकडोह निवारा केंद्रात करण्यात आली आहे.
आमोंडी परिसरात बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच वनविभागाच्या तातडीच्या प्रतिसाद पथकासह वनपाल आणि वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल के. टी. गिरे, पी. एम. झांजरे, वनरक्षक टी. सी. मेंगाळ आदींनी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला सुरक्षितरीत्या बाहेर काढले.



GHO26B04884

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chief Justice India: सरन्यायाधिशांचे वादग्रस्त वक्तव्य अन् सारवासारव..

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

SCROLL FOR NEXT