'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

IMRAN KHAN SINGLE FATHER VIRAL STATEMENT: अभिनेता इमरान खानने सिंगल फादर म्हणून येणाऱ्या अडचणींबद्दल मोठा खुलासा केला आहे. मुलगी इमाराच्या मैत्रिणींना घरी पाठवताना अनेक पालक संकोच करतात, असं त्याने सांगितलं.
IMRAN KHAN

IMRAN KHAN

esakal

Updated on

PARENTS HESITATE TO SEND DAUGHTERS TO IMRAN KHAN HOUSE: अभिनेता इमरान खान हा नेहमीच त्याच्या मुलगी इमारासोबत संगोपनाबद्दल बोलताना पहायला मिळतो. दरम्यान नुकताच इमरान परिनिती चोप्रा हिच्या 'मॉम टॉक्स' या शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने सिंगल फादर म्हणून आयुष्यात येणाऱ्या अडचणीबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. दरम्यान सिंगल फादर असल्यानं लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन फार वेगळा असल्याचं त्यानं म्हटलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com