पुणे

अंजीर उत्पादक शेतकरी भोंगळे यांचा सत्कार

CD

गराडे, ता २०: सिंगापूर (ता. पुरंदर) येथे पुरंदर हायलँडस् फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या भारतातील पहिल्या अंजीर ज्यूस प्रॉडक्टचे लॉन्चिंग ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंजिराचे चांगले उत्पन्न घेतले याबद्दल रांगोळीकार तसेच प्रगतशील शेतकरी सोमनाथ भोंगळे यांचा विषेश सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात उत्कृष्ट अंजीर उत्पादक शेतकरी उषा समिल इंगळे मामा, सुमन काळूराम लवांडे, नंदा दत्तात्रेय लवांडे, स्वाती संतोष लवांडे, बबन पवार, शिवाजी दिनकर पवार यांना सन्मानित करण्यात आले.
या वेळी वाघापूर औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राहुल येळे, माजी सरपंच दशरथ लवांडे, रामदास उरसळ, जलदुत सागर काळे आदी उपस्थित होते.

06785

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT