पुणे

बिअरची बाटली डोक्यात फोडून मारहाण

CD

खराडे, ता. १२ : सोनोरी (ता. पुरंदर) येथील हॉटेल न्यू काळे फॉर्म हॉटेलमध्ये एकमेकांच्या बोलण्याच्या कारणावरून झालेल्या वादात संशयित आरोपी राहुल राजू कोरके (रा. भीमनगर मुंढवा) याने सचिन शिवाजी समदडे (वय ३३, रा. शिर्के भीमनगर मुंढवा) याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून मारहाण केल्याची फिर्याद सासवड पोलिस ठाण्यात दाखल केली. अधिक माहितीनुसार, मौजे सोनोरी गावच्या हद्दीत न्यू काळे फॉर्म हॉटेलमध्ये जेवण करत असताना बोलण्याचा राग मनात धरून राहुल कोरकेने माझ्या पाठीमागून येऊन माझ्या डोक्याच्या डाव्या बाजूस बिअरची बाटली मारून दुखापत केली. तसेच चाकूने मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्यादीत नमुद केले आहे. याप्रकरणी पुढील तपास सासवड पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muslim Population: 2035 पर्यंत ख्रिश्चन धर्माला मागे टाकून इस्लाम सर्वात मोठा धर्म बनणार? प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल; भारतात काय परिस्थिती असेल?

Rickshaw Driver Agitation : रिक्षा संघटना एकवटल्या! बाईक, टॅक्सीविरोधात सोमवारपासून रिक्षाचालकांचे आंदोलन, परिवहनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

TB Free Vasai Virar : क्षयरोगाच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी वसई-विरार महापालिकेचा मोठा निर्णय; मुंबईला जाण्याची गरज कमी होणार

'2 Minutes 25 Seconds'चा हा व्हिडीओ 470 कोटी लोकांनी पाहिला; व्हिडिओत नेमकं आहे तरी काय?

Marathi News Live Updates : गडहिंग्लज तालुका अखेर दुष्काळग्रस्त घोषित

SCROLL FOR NEXT