पुणे

पुरंदर डॉक्टर असोसिएशन अध्यक्षपदी प्रवीण जगताप

CD

सासवड शहर, ता. १३ : पुरंदर डॉक्टर असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक बैठकीमध्ये सन २०२३-२०२४ साठी नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी विश्वनिंरजन नेत्र रुग्णालयाचे डॉ. प्रवीण जगताप सचिवपदी आनंदी हॉस्पिटल जेजुरीचे डॉ. सुमीत काकडे यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी डॉ. सचिन निरगुडे, डॉ. शमा केंजळे, डॉ. उमाकांत ढवळे, सहसचिव डॉ. प्रदीप मगदूम, सहखजिनदारपदी डॉ. निनाद खळदकर यांची निवड करण्यात आली.
पुरंदर मेडिकल असोसिएशनचे विविध उपक्रम राबविण्यात करिता क्रिडा समिती प्रमुख डॉ. स्वप्नील महाजन, डॉ. जयश्री होले, सांस्कृतिक प्रमुख इतर कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. सुनील बोत्रे, डॉ. अस्मिता पोखरणीकर, डॉ. संजय गळवे यांची निवड करण्यात आली.
यावेळी माजी अध्यक्ष डॉ. वृषाली जगताप, डॉ. विनायक खाडे, डॉ. सुभाषचंद्र अगरवाल, डॉ. महेंद्र बसाळे, डॉ. विठ्ठल जगदाळे, डॉ. लक्ष्मण वांढेकर, डॉ. संजय रावळ, डॉ. दिलीप वाघोलीकर, डॉ. विश्वास नाझिरकर, डॉ. दीपक जगताप, डॉ. प्रमोद वाघ, डॉ. नितीन केंजळे, डॉ. राजेश दळवी, डॉ. संदीप होले, डॉ. सुहास होळकर उपस्थित होते.
पुरंदर डॉक्टर असोसिएशन ही एक पुरंदर मधील सर्व डॉक्टरांची संघटना आहे. व त्यामध्ये १७४ डॉक्टर सदस्य आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT