सासवड शहर, ता.३ : सासवड (ता. पुरंदर) येथील श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये गुरुवारी (ता.३) सकाळी पूजा होऊन दुपाराची पंचामृत पूजा होऊन देवांना पोशाख चढविण्यात आला. दुपारी बारा वाजता घटस्थापना करण्यात येऊन नवरात्र उत्सवाची सुरुवात करण्यात आली असल्याचे पुजारी राजेंद्र भैरवकर यांनी सांगण्यात आले.
यावेळी राजेंद्र भैरवकर, गणेश भैरवकर, मोहन भैरवकर, प्रमोद भैरवकर, प्रशांत भैरवकर, संग्राम पाटील, रवींद्र जगताप, रामदास इनामके, प्रमोद बोरावके, गुलाब शेटे व ग्रामस्थ उपस्थित होते.
09703
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.