पुणे

चांबळी ग्रामस्थांचा पाणी प्रश्‍न मार्गी

CD

गराडे ता.२५: चांबळी (ता. पुरंदर) येथील चांबळी नदीला मे महिन्यात पाणी आल्यामुळे लोक समाधानी झाले आहेत. चांबळी गावाच्या चार पाणीपुरवठा विहिरी आहेत. या पाण्यामुळे गावचा पिण्याचा प्रश्न सुटला असल्याचे गावचे माजी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कामठे व ग्रामपंचायतीचे सचिव मारुती कामठे यांनी सांगितले. यावेळी उमेश राजापुरी, विठ्ठल कामठे, अशोक गोळे, वैभव कामठे, सूरज वाडकर, मारुती कामठे, वामन कामठे, सुरेश कामठे, एकनाथ कामठे, राहुल कामठे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee attacked in Sonarpur : पश्चिम बंगालमध्ये टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला

Mumbai: मुंबईकरांना मोठा दिलासा! मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वेचा संगम... 'हे' स्टेशन वन-स्टॉप कनेक्टिव्हिटी हब बनणार

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

Mumbai: रुग्णाला रक्ताची गरज, बेड नाही म्हणत उपचार नाकारले; मुंबईतील मोठ्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Mahur Renuka Devi Temple: माहूर गडावरील श्री रेणुका देवीला आंब्याची आरास; अधिक महिन्यात भाविकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT