पुणे

पिंपळे येथील घरफोडीत ५ लाखांच्या दागिन्यांची चोरी

CD

सासवड शहर, ता. ४ : पिंपळे (ता. पुरंदर) येथे घरातून तब्बल ५ लाख १० हजाराच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत शांता शंकर बिरामणे (वय ६२, रा. पिंपळे ता. पुरंदर) यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरी नसताना बुधवारी (ता. ३) सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांना फोनवरून माहिती मिळाली की, त्यांच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा तुटलेला आहे. त्यानंतर त्यांनी घरी येऊन घरातील कपाटाची पाहणी केली असता कपाटातील दागिने चोरी गेल्याचे लक्षात आले. यामध्ये एकूण पाच लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेची पुढील तपास सासवडचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bribe Case Kolhapur : राबून खाणाऱ्या स्टॉल धारकांना भिती घालून पैसे लाटयचा, भ्रष्ट अधिकारी रंगेहात सापडला अन्, कोल्हापूर महापालिकेत एकच खळबळ

Maharashtra Kesari: गदा सरकारजमा करणार! एकाच 'महाराष्ट्र केसरी'साठी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन

Sangola Murder Case: मुलानेच केला जन्मदात्याचा खून; सांगोला तालुक्यात उडाली खळबळ, आईची फिर्याद, धक्कादायक कारण आलं समाेर!

Latest Marathi News Live Update : मुंबईत दोनदिवसीय 'भक्तीचा महाकुंभ’; 'भक्ती-शक्ती व्यासपीठा'तर्फे संत आणि सद्‍गुरूंच्या पादुकांच्या दर्शनाची संधी

Labour Shortage Hits Traditional Harvesting: वाढत्या उन्हामुळे मजूर टंचाई; गहू काढणीसाठी आधुनिक यंत्रांवर शेतकऱ्यांचा भर

SCROLL FOR NEXT