पुणे

कोडीत येथे थकबाकीमध्ये ५० टक्के सवलत

CD

गराडे, ता. १ : कोडीत बुद्रुक ग्रामपंचायतीने १ एप्रिल २०२५ पूर्वी थकबाकी असलेल्या घरपट्टीधारकांना ५० टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत असणार आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सरपंच रंजना खुटवड तसेच ग्रामसेवक एस. डी. झगडे यांनी ग्रामस्थांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबई हादरली ! पतीने पत्नीला धावत्या लोकल ट्रेनखाली ढकलले, धक्कादायक कारण समोर

राज्यसभा निवडणुकीत विरोधकांची गेम, भाजपने पुरेसं संख्याबळ नसतानाही २ जागा जिंकल्या; काँग्रेसला आमदारांचा दगा, काय घडलं?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ चे काम पूर्ण; 'या' दिवशी होणार खुला, प्रवासाचा वेळ २५ मिनिटांनी वाचणार!

Latest Marathi News Live Update : पेट्रोलपंपांवर आता रॉकेलही मिळणार, राज्य सरकारची माहिती

Sambhajinagar Amrut Peth 2026: ‘अमृत पेठ २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; स्थानिक उत्पादनांना नागरिकांची पसंती; नवउद्योजकांना मोठी संधी

SCROLL FOR NEXT