पुणे

सासवड येथे हिंदू-मुस्लीम एकतेचा नारा

CD

सासवड शहर, ता. ८ : अमर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मंडळाच्या जागेत नवीन मंदिराची निर्मिती केली जात आहे. या निमित्ताने सासवड येथे गणेश चतुर्थी निमित्ताने निधी संकलनाचे काम सुरू आहे. सासवडचे रहिवासी असणारे रशीद आतार यांनी पै. आसिफ आतार यांच्या स्मरणार्थ १ लाख १९ हजार ३१० रुपये निधी देऊन हिंदू-मुस्लीम एकतेचा नारा दिला.
या मंदिरासाठी मोरया डेव्हलपरचे नानासाहेब कुंभारकर (शिर्के) त्यांनी देखील निधी जमा केला. या मंदिरासाठी एक कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती अमर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संग्राम चव्हाण यांनी दिली. यावेळी सोळंकी ज्वेलर्सचे कपिल सोळंकी, सासवड भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप, प्रशांत म्हेत्रे, प्रसाद पांडकर, प्रशांत गोलांडे, समीर चौधरी, सागर वारघडे, कैवल्य निरगुडे, कृष्णा झिरंगे, सौरभ चव्हाण, रोहित चौधरी, गणेश चौधरी, महेश जगताप, केदार बोत्रे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सासवड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष संजय चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन शैलेश कुवाड यांनी तर माजी नगरसेवक संजय काटकर यांनी आभार मानले.

2217

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Adhav: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन, उपेक्षितांच्या लढ्याचा नायक हरपला

Baba Adhav and Politics : प्रचंड लोकप्रियता असूनही बाबा आढाव राजकारणापासून का राहिले दूर?

Baba Adhav : कशी सुरू झाली होती कष्टाची भाकर? पंतप्रधानांनी घेतला होता आस्वाद, बाबा आढावांची हृदयस्पर्शी आठवण

Indigo Flight: ''खरं कारण काय ते आत्ता सांगता येणार नाही..'', इंडिगोने DGCA ला काय उत्तर दिलं?

IND vs SA, T20I: टीम इंडियाचे दोन तगडे शिलेदार तंदुरुस्त होऊन परतले; सूर्याच्या बातमीने द. आफ्रिकेचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT