पुणे

सिंगापूर येथे मशाल फेरी, महिलांना मार्गदर्शन

CD

गराडे, ता. १० : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायत सिंगापूर येथे २८ नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आले. ग्रामीण जिवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत मशाल फेरी काढण्यात आली होती. त्यानंतर महिला स्वयंसहाय्यता समूहातील अध्यक्ष, सचिव, सदस्य यांचा प्रशिक्षण व मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी प्रभातफेरीच्या माध्यमातून महिलांनी बचतगटांमध्ये सहभागी होऊन अनेक योजनेचा लाभ घ्यावा यासाठी वेगवेगळ्या घोषणांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली, प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमात सर्व बचतगटांचा आढावा घेत सर्वांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या सर्व महिलांना व्यवसाया संदर्भात मार्गदर्शन करत लखपती दीदी, बँक कर्ज, महिला शेतकरी उत्पादक गट, रोजगार प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शन केले. गरीब कुटुंबांची ओळख करण्यात आली व एकल महिलांसाठी नव्याने बचत गटांची स्थापना करण्यात आला.
यावेळी पुरंदर पंचायत समितीत तालुका व्यवस्थापक महांतवीर घाडगे,प्रभाग समन्वयक महम्मद शेतसंधी, रमेश भंडलकर, ग्रामीण स्वरोजगार विकास संस्थानचे माने मंगेश सर्व वरिष्ठ अधिकारी व सरपंच अर्चना लवांडे, उपसरपंच विक्रांत पवार, ग्रामपंचायत सदस्य विशाल लवांडे, सदस्य सौरभ लवांडे,सदस्य संगीता वारे, सदस्य चांगुणाबाई वाघमारे, सदस्य मीना उरसळ, ग्रामसेविका नीलम धाऊत्रे, आरोग्य उपकेंद्राचे, अफार्म संस्था अधिकारी अमित म्हेत्रे, बाजीराव मंडलिक, सीआरपी नितीन वारे, सुमीत वारे, अशोक लवांडे, लव्हाजी ढम, सीमा माळवदकर, शुभम उरसळ, महिला बचत गटाच्या सीआरपी स्नेहल लवांडे, प्रमिला कांबळे सर्व बचत गटातील अध्यक्ष, सचिव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशाल लवांडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT