पुणे

भिवरी सोसायटीच्या अध्यक्षपदी कटके

CD

गराडे, ता. ११ : भिवरी (ता. पुरंदर) विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी किरण शांताराम कटके, तर उपाध्यक्षपदी अनिल मारुती ढवळे यांची निवड बिनविरोध झाली. अध्यक्ष म्हस्कू राजाराम कटके व उपाध्यक्षपदी किरण रघुनाथ कटके यांनी राजीनामा दिल्यामुळे या जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यु. एन. मदने यांनी काम पाहिले. या निवडीबद्दल भाजप पुणे जिल्हा सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांच्या हस्ते कटके व ढवळे सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच मोनाली कटके, उपसरपंच मारुती कटके, संचालक सुनील गोफणे, रामदास ताम्हाणे, केरबा शेलार, श्रीपती वाडकर, नंदा येवले, वंदना चौधरी, केशव घाटे, म्हस्कू कटके, किरण कटके, सचिव अमोल फडतरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक माऊली घारे यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप कटके यांनी, तर भाऊसाहेब दळवी यांनी आभार मानले.

12411, 12412

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT