पुणे

इंदापुरात फुलांनी खाल्ला भाव

CD

इंदापूर, ता. १ : दसऱ्यानिमित्त इंदापूर बाजार समितीच्या फूल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी असलेल्या सर्वच फुलांनी चांगलाच भाव खाल्ला. यामध्ये झेंडूच्या फुलांना ३५ रुपयांपासून १२० रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते.
गेली दहा दिवस नवरात्री सणाच्या निमित्ताने इंदापुरातील बाजार समितीच्या फुलबाजारामध्ये फुलांना चांगले दर मिळाले.त्यातच बुधवारी (ता.१) फूल बाजारामध्ये विजयादशमीच्या पार्श्वभूमीवरसोनेरी झेंडूच्या लडींनी बाजारपेठेचे रूप पालटले होते. तसेच गुलछडी, शेवंती, सुट्टा गुलाब, या फुलांनी बाजाराला रंगीबेरंगी स्वरूप आले.

इंदापूर बाजार समितीच्या माध्यमातून या उत्सवी भावांमुळे इंदापूर व परिसरातील शेतकऱ्यांना हक्काची व सुसज्ज बाजारपेठ लाभली आहे. चांगले बाजारभाव मिळाल्याने चेहऱ्यांवर उमटलेले तेज, व्यापाऱ्यांच्या ओठांवर फुललेले, अशी भावना सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके व माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे, प्रभारी सचिव संतोष देवकर यांनी व्यक्त केली.
06398

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

IND W VS ZIM W 2ND ODI NEWS: हरमनप्रीत दीप्तीची शतके, वैष्णवीची गोलंदाजीत कमाल! झिम्बाब्वेला लोळवत भारताने मालिका खिशात घातली

Dutch Farmers: डच ट्रॅक्टर रस्त्यावर, मागणी संसदेच्या टेबलावर; नायट्रोजन संघर्षाची सात वर्षे; २०३५चे लक्ष्य ठरले, पण डच शेतकऱ्यांना हवी आहे स्पष्टता

SCROLL FOR NEXT