पुणे

बीडमधील एल्गार मेळाव्यास ओबीसी बांधव उपस्थित राहणार

CD

इंदापूर, ता. १३ ः बीड येथे शुक्रवारी (ता. १७) होणाऱ्या ओबीसी समाजाच्या एल्गार मेळाव्यासाठी इंदापूर शहर व तालुक्यातून हजारो बांधव सहभागी होणार असल्याचा ठराव इंदापूर येथे ओबीसी समाजाच्या बैठकीत करण्यात आला. येथील संत सावतामाळी मंदिर येथे ओबीसी बांधवांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बापूसाहेब भुजबळ, पांडुरंग शिंदे, रमेश शिंदे, बाबजी भोंग, तानाजी धोत्रे, विकास शिंदे, अक्षय शिंदे यांनी मनोगत व्यक्त करत एल्गार मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, या ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या मेळाव्यासाठी राज्यभर ओबीसी बांधवांकडून पूर्वतयारी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर इंदापूर येथे ओबीसी बांधवांमार्फत नियोजन बैठक आयोजित केली होती. यावेळी युसुफभाई बागवान, हनीफ कुरेशी, राजू गार्डे, शिवाजी सातव, प्रकाश पवार, पंकज राऊत, मयूर शिंदे, सचिन शिंदे, विशाल राऊत, गोविंद बोराटे, गणेश राऊत, अमोल राऊत, नवनाथ शिंदे, बापू शिंदे, मोहन शिंदे मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

Latest Marathi News Update: नऱ्हे येथे पीएमपी बस अपघात; चालकाला फिट आल्याने बस कठड्यावर धडकली

स्वतः वाघ्या म्हणून काम केलं, महिलांचं शोषण जवळून पाहिलं; दिग्दर्शक अभिषेक जावीरने सांगितला 'फुला'चा थरार!

Beed News: परफेक्ट च्या शोधात अनेक जण रिजेक्ट; तरुणींच्या अटींमुळे तरुणांचे वय चालले वाढत; शेतकरी मुलांना नकारच

SCROLL FOR NEXT