पुणे

इंदापूर येथे उद्या हृदयविकार तपासणी

CD

इंदापूर, ता. २५ : रुबी हॉल क्लिनिक पुणे यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे गुरुवारी (ता. २६) हृदयरुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरामध्ये इंदापूर येथील रुबी मेडिकल सर्व्हिसेसमध्ये सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत तपासणी शिबिर होणार आहे. या शिबिरात पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकचे हृदयरोगतज्ज्ञ रुग्णांची तपासणी करणार आहेत. छातीत दुखणे, दम लागणे, अस्वस्थ होणे, घाम येणे, गुदमरणे, तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त असणे आदी लक्षणे असलेल्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुबी हॉल क्लिनिकचे वरिष्ठ व्यवस्थापक संतोष दसासे, तसेच इंदापूर येथील रुबी मेडिकल सर्व्हिसेसचे व्यवस्थापक ज्ञानदेव शेंडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kolhapur Sex Case : देवदर्शनावेळी ओळख, थेट शरीरसंबंध ठेवलं अन्; पुण्याच्या महिलेचा कोल्हापुरातील पुरूषासोबत धक्कादायक प्रकार...

Eknath Shinde : पन्नास खोके सत्य घटना ! शिवसेना फुटीवेळी 'त्या'आमदाराने एकनाथ शिंदेंकडून ५० कोटी घेतले; भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ

Latest Marathi News Live Update : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी निलेश राणे मालवण नगरपालिकेत दाखल

Chhatrapati Sambhajinagar News : बोगस आयएएस महिलेचा पेशावर लष्करापर्यंत संपर्क; अफगाण दूतावासासह सापडले ११ आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबर

Credit Score : RBI चा क्रेडिट स्कोअर अपडेटबाबत मोठा निर्णय! आता लोन घेणं होईल अगदी सोपं

SCROLL FOR NEXT