इंदापूर, ता. २० ः बाभुळगाव (ता. इंदापूर) येथील राघू काशिनाथ शिंदे (वड ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते कृष्णा खोरे पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. पोलिस उपनिरीक्षक किसन शिंदे, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी दत्तात्रय शिंदे, राजु शिंदे व शिवाजी शिंदे हे त्यांचे पुत्र होत.