पुणे

इंदापूर तालुका ‘बंद’ची हाक

CD

इंदापूर, ता. २२ : भिगवण (ता. इंदापूर) येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता. २३) सकल हिंदू समाज इंदापूर तालुका यांच्या वतीने ‘इंदापूर तालुका बंद’ची हाक देण्यात आली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १७ फेब्रुवारी रोजी भिगवण येथे घडलेल्या एका प्रकरणानंतर समाजात तीव्र भावना व्यक्त होत आहेत. संबंधित घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यासह संबंधित घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी. तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Shivaji Maharaj Statue Row : चिखला गावचे फरार सरपंच Ganesh Kakad कोण? पहिल्यांदाच समोर येत व्हिडिओद्वारे दिली प्रतिक्रिया

SL vs ENG, T20 WC: W,W,W,W,W ! श्रीलंकेचा निम्मा संघ ३४ धावांत तंबूत; इंग्लंडच्या पार्टटाईम फिरकीपटू विल जॅक्सने वाढवली डोकेदुखी

Pune News: रुग्णांच्या जिवाशी खेळ, निकृष्ट औषधे वितरित; थेरगाव रुग्णालयातील प्रकार, तब्बल १६ हजार गोळ्यांची बॅच परत, चौकशीचे आदेश!

Mumbai Traffic: मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी वाहतुकीवर कडक निर्बंध! अनेक रस्ते बंद; तर पार्किंगवर बंदी, मार्गदर्शक तत्त्वे काय?

Railway News: ट्रेन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयआरसीटीसीकडून मोठे बदल; प्रवाशांना दिलासा, नवे अपडेट काय?

SCROLL FOR NEXT