पुणे

इंदापूर ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी सुभाष थोरात

CD

इंदापूर, ता. ९ ः इंदापूर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी संघाच्या अध्यक्षपदी सुभाष जनार्दन थोरात, तर उपाध्यक्षपदी बाळकृष्ण क्षिरसागर व शजवाहर बोरा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात आयोजित विशेष सभेत शनिवारी (ता. ७) सन २०२६-२०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी खजिनदारपदी अशोक गानबोटे, सचिवपदी हनुमंत शिंदे, तर सहसचिवपदी रामदास जगताप यांची निवड करण्यात आली. संघाच्या मार्गदर्शकपदी बाबासाहेब घाडगे, भानुदास पवार, नंदकुमार गुजर व पांडुरंग जगताप यांची निवड करण्यात आली. संचालक मंडळात अंकुश ढुके, प्रमोद भंडारी, संपत घाडगे, हरिभाई गुजराथी, बबन क्षीरसागर, दत्तात्रेय अनपट, बळिराम शिंदे, केशव बनसुडे, हमीद आत्तार, विलास गायकवाड, महादेव तावरे, विजय भामरे, दिलीप जाधव, जयश्री पोतदार व छाया जाधव यांची निवड करण्यात आली.
स्वीकृत सदस्य म्हणून जयश्री गानबोटे व रंगनाथ मधुरकर यांची निवड झाली. तसेच, प्रसिद्धी प्रमुखपदी महादेव चव्हाण, तर सहल प्रमुखपदी भारत बोराटे यांची नियुक्ती करण्यात आली. नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा वृक्ष संजीवनी परिवाराच्या अध्यक्षा सायरा आत्तार, चंद्रकांत देवकर, अशोक अनपट, हमीद आत्तार, महादेव चव्हाण आणि भारत बोराटे यांच्या हस्ते फुलांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत संघाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT