पुणे

शेटफळ हवेलीतील दोघांवर गुन्हा दाखल

CD

इंदापूर, ता. १६ : शेटफळ हवेली (ता. इंदापूर) येथील तलावातून अनधिकृतपणे मुरूम उत्खनन करून चोरी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाने ही कारवाई केली आहे. मदन अरुण काळे व गच्चू ऊर्फ संदीप चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ग्राम महसूल अधिकारी धनंजय तानाजी हांडे (वय ५४) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, रविवारी (ता. १२) दुपारी साडेदोनच्या सुमारास शेटफळ हवेली गावच्या हद्दीतील तलाव परिसरातून आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन करून तो चोरून नेला. सहाय्यक फौजदार प्रकाश माने या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"प्रिंट खूप बारीक फॉन्टमध्ये होती, वाचन करताना चूक घडली..."; राहुल नार्वेकरांची मराठी वाचन चुकांवर सभागृहात माफी

Latest Marathi News Live Update : लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद

Mumbai Rain: वेस्टर्न एक्सप्रेस वेवर खड्डेच खड्डे, पावसाने पोलखोल; वाहतूक धीम्या गतीने, वाहनांच्या रांगा

युवराज सिंगसोबत 'रणजी' खेळलेल्या सत्तूचा एन्काउंटर, क्रिकेटपटू कसा बनला गुन्हेगार?

Kolhapur Former Mayor Grandson Death : कोल्हापूरचे माजी महापौरांच्या नातवाने उचलले टोकाचं पाऊल, नुकतीच नीट परिक्षा दिल्याची माहिती समोर

SCROLL FOR NEXT