पुणे

जेजुरीत निकुडे, बयास, कुदळे, पानसरे यांना संधी

CD

जेजुरी, ता. २३ : जेजुरी नगरपरिषदेच्या विषय समितीच्या सभापतिपदाची निवडणूक घेण्यात आली. यात वाहनकर व यात्रा समितीच्या सभापतिपदी गणेश निकुडे, पाणी पुरवठा समितीच्या सभापती मंदा बयास, आरोग्य क्रीडा शिक्षण समितीच्या सभापतिपदी कृष्णा कुदळे, बांधकाम समितीच्या सभापती अस्लम पानसरे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी अमिना पानसरे यांची एक मताने निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयदीप बारभाई होते. यावेळी मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, बाळासाहेब खोमणे व सर्व सदस्य उपस्थित होते. नवनर्विचित सभापतींचा यावेळी सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष बारभाई म्हणाले की, जेजुरी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित समितीचे सभापती सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन शहराचा विकासासाठी योजना राबवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समितीनिहाय निवड झालेले सदस्य;
स्थायी समिती - सभापती : नगराध्यक्ष जयदीप बारभाई, सदस्य : उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, मंदा बयास, कृष्णा कुदळे, अस्लम पानसरे, अमिना पानसरे
वाहनकर व यात्राकर समिती - सभापती : उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, सदस्य : रोहित खोमणे, मोनिका घाडगे, स्वरूपा खोमणे, तानाजी खोमणे
पाणीपुरवठा समिती - सभापती : मंदा बयास, सदस्य : निलम सातभाई, स्वप्नील हरपळे, परशुराम लाखे, गणेश डोंबे
आरोग्य, क्रीडा शिक्षण आणि सांस्कृतिक समिती - सभापती : कृष्णा कुदळे, सदस्य : भक्ती कोरपड, शिवाजी जगताप, स्वप्नील हरपळे, गणेश डोंबे
बांधकाम व नियोजन समिती - सभापती : अस्लम पानसरे, सदस्य : योगेश जगताप, मेघा उबाळे, रामकृष्ण मोरे, तानाजी खोमणे
महिला व बालकल्याण समिती- सभापती : अमिना पानसरे, सदस्य : स्नेहल भालेराव, योगिता दोडके, प्रज्ञा राऊत, प्रियांका देशमुख

3591

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

ही पाकड्यांची लायकी! T20 World Cup संघातील खेळाडूचे हॉटेलमधील महिला कर्मचारीशी गैरवर्तन; तिने आरडाओरडा केला म्हणून वाचली...

Latest Marathi News Live Update : नितीश कुमार हे काही महिन्यांसाठीच मुख्यमंत्री होतील हे मी आधीच सांगितले होते- संजय राऊत

Pune Property Prices : पुणेकरांना धक्का ! घरे होणार महाग, शहर आणि ग्रामीण भागातील रेडीरेकनर दरात तब्बल 'इतक्या' टक्क्यांची वाढ ?

Post Holi Detox: होळीनंतर शरीर डिटॉक्ससाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

SCROLL FOR NEXT